logo

अवकाळी पावसामुळे जन जिवन विस्कळीत

सावनेर :
बडेगाव येथे दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 च्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वाराधुदिमुळे येथील ग्रामस्थ व शेतक-यांनचे जिवन विस्कळीत झाले असुन रस्त्याच्या कडेवरील अनेक झाडे कोलमडून पडली आहे.
इलेक्ट्रीक लाईनचे खांब वाकले असुन जागो-जागी तारा तुटल्याने विज पुरवठा खंडीत झाला आहे. विजपुरवठा प्रशासनाने लाईनिचे निरीक्षण करुन दुरुस्ती करीता सुरुवात केली आहे.

191
3292 views